20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

जि.प.प्रा.शाळा हरदडा येथील गुणवंत विद्यार्थि व मुख्याध्यापक यांचा सत्कार

जि.प.प्रा.शाळा हरदडा येथील गुणवंत विद्यार्थि व मुख्याध्यापक यांचा सत्कार

उमरखेड:- पंचायत समितीचा मानाचा “झेप सन २०२२-२३ चा पुरस्कार माझी समृध्दी शाळा या उपक्रमामध्ये ग्राम हरदडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील गुणवंत विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी घेऊन “भौतिक विकास शिक्षण व विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास” हे घटक समोर ठेवून हरदडा येथील गुणवंत विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये ७९ गुण घेऊन तालुक्यात चौदावा क्रमांक पटकाविला त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब जवरे सर यांचे अभिनंदन करण्यात आले त्यावेळी अभिनंदन करताना माधवराव पिलवंड शिक्षण प्रेमी तथा तालुका खरेदी विक्री संघ संचालक उमरखेड यांच्या हस्ते मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास देवसकर,सरपंच वैशाली पायगण, लता तिलेवाड,जनाबाई लांडगेवाड,ग्रामसेविका रोहिणी मालनकर,पत्रकार प्रवेश कवडे,सहायक शिक्षक अमोल लव्हाले सर उपस्थित होते.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या