5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

मुंबई वृत्तसंस्था :

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. देशात jn.1 या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. याचदरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. नागपूर अधिवेशनानंतर चाचणी केल्यानंतर कोरोना झाल्याचे आढळले. धनंजय मुंडे सध्या घरात क्वारंटाइन आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नागपूर अधिवेशनानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. मुंडे हे सध्या पुण्यातील निवासस्थानी क्वारंटाइन आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

◼️मुंडेंना दोन दिवसांपासून खोकला

मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील घरी आहे. मु्ंडे यांना गेल्या दोन दिवसांपासून खोकला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यात मुंडे यांना कोरोनची लागण झाली

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या