20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार ) वतीने शिर्डी येथे दोन दिवसीय अधिवेशन

 

अहमदनगर :देशात आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या
( शरद पवार ) वतीने शिर्डी येथे आजपासून दोन दिवसीय अधिवेशन तथा शिबिराचे उदघाटन पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन करण्यात आले.
यावेळी परळीतील पदाधिकार्यांची उपस्थिती होती

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या